UPSC 2026 Schedule: यूपीएससीने 2026 साठी नवीन वेळापत्रक जाहीर; CDS, NDA आणि UPSC पूर्व परीक्षेसह 27 स्पर्धा परीक्षांच्या तारखांची यादी पाहा

UPSC 2026 Exam Dates: यूपीएससीने 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. यात यूपीएससी प्रिलिम्स, CDS, NDA, CISF असिस्टंट कमांडंट अशा महत्वाच्या 27 परीक्षांचा समावेश आहे
UPSC 2026 Exam Dates
UPSC 2026 Exam DatesEsakal
Updated on

UPSC Exam 2026: तुम्ही पण स्पर्धाच परीक्षेची तयारी करत असला तर ही बातमी तुमच्या साठी महत्वाची आहे. यूपीएससीने २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये यूपीएससी प्रिलिम्स, सीडीएस, एनडीए, सीआयएसएफ असिस्टंट कमांडंट अशा २७ महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com