

UPSC 2026 Notification Released with Multiple Errors
esakal
UPSC 2026 Notification Updates: संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा २०२६ चे नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले, परंतु हे नोटिफिकेशन त्यातील माहितीपेक्षा भाषा आणि स्पेलिंगच्या चुका मुळे अधिक चर्चेत आले आहे.