UPSC Registration 2025: UPSC CDS, NDA/NA II परीक्षा 2025 साठी अर्जाची अंतिम तारीख आज, संधी गमावू नका!
UPSC CDS, NDA & NA II 2025 Registration: राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) / नौदल अकादमी (NA) II आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) लेखी परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज, 20 जून 2025 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून लवकर अर्ज करू शकता
UPSC Exam Registration 2025: यूपीएससी सीडीएस आणि एनडीए/एनए II परीक्षा 2025 साठी आज, २० जूनला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी अद्याप परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केले नाहीत, ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.