UPSC CSE 2025 Registration: यूपीएससी सिविल सेवा परीक्षा चे नोटिफिकेशन जाहीर, जाणून घ्या कसे करावे अर्ज

UPSC CSE 2025 Notification Released : संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी) ने 22 जानेवारी 2025 रोजी सिविल सेवा परीक्षा 2025 (सीएसई) साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. इच्छूक उमेदवारांनी यूपीएससी च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात
UPSC CSE 2025 Notification Released
UPSC CSE 2025 Notification Released Esakal
Updated on

संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी) ने 22 जानेवारी 2025 रोजी सिविल सेवा परीक्षा 2025 (CSE) साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ही परीक्षा भारतीय प्रशासनिक सेवा (IAS), भारतीय वन सेवा (IFS) आणि इतर प्रमुख सरकारी सेवांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com