

UPSC IFS Main Exam Admit Card
Esakal
UPSC IFS Main Examination 2025: संघ लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२५साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. जे उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत, त्यांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल.