
UPSC government jobs for graduates in 2025: युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयोगाने एकूण 241 पदांसाठी अर्ज मागवले असून, अर्ज प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरु झाली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.
पदांचे नाव : सायंटिफिक ऑफिसरसह विविध पदे
पदांची संख्या : 241
संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा BE/बॅचलर डिग्री, तसेच संबंधित अनुभव आवश्यक
किमान वय – 30 वर्षे
कमाल वय – 50 वर्षे
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत मिळणार
पे लेव्हल 8 ते 11 नुसार
सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पुरुष उमेदवार : ₹25
इतर सर्व (SC/ST/महिला/पीडब्ल्यूबीडी) : शुल्क नाही
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या (Interview) आधारे होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.
होमपेजवरील One Time Registration (OTR) टॅबवर क्लिक करा.
आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आदी तपशील भरून नोंदणी करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.