Success Story : ज्या मुलीच्या जन्मानं निराश झालं होतं कुटुंब, त्याच मुलीने तीन वेळा उत्तीर्ण केली यूपीएससीची परीक्षा, वाचा श्वेता अग्रवाल यांची यशोगाथा!

Sweta Agarwal IAS Journey : श्वेता यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
upsc success story ias sweta agarwal
upsc success story ias sweta agarwal esakal
Updated on

Sweta Agarwal UPSC Success Story : यूपीएससीची परीक्षा देऊन आयएएस बनण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. मात्र, खूप कमी जणांना यात यश मिळतं. यापैकीच एक आहेत श्वेता अग्रवाल. श्वेता यांनी आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मेहनत करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com