
UPSC toppers from Uttar Pradesh continue to dominate the IAS rankings, challenging Bihar’s long-standing reputation.
esakal
भारतात कोणालाही विचारा, "युपीएससी परीक्षेतून (UPSC Toppers) सर्वात जास्त अधिकारी देणारे राज्य कोणते?" याचे उत्तर जवळजवळ नेहमीच एकच असते: बिहार. बिहारचं नाव आपल्या मनात इतकं ठसलंय की सगळ्यांना खात्रीच वाटते की IAS अधिकारी सर्वाधिक तिथूनच होतात. कारणही तसंच आहे, कठीण परिस्थितीतूनही बिहार मधल्या तरुणांनी जिद्द दाखवून मोठं यश मिळवलं, त्यामुळे त्यांचं कौतुकही झालं.