

upsssc cane supervisor recruitment 2026
esakal
उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (UPSSSC) ऊस पर्यवेक्षक पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी UP PET 2025 परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.