IT Jobs: अमेरिकेत H-1B व्हिसा तब्बल १ कोटींनी महागणार; भारतीयांच्या नोकऱ्यांवर काय होणार परिणाम?

US Proposes ₹1 Crore H-1B Visa Fee: अमेरिकेत शुल्कवाढीचा प्रस्ताव; भारतातील 'जीसीसी' (GCC) क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता? वाचा सविस्तर...
Proposed $103,265 H-1B Visa Fee Hike: Will US Firms Shift Jobs to India’s GCCs?

Proposed $103,265 H-1B Visa Fee Hike: Will US Firms Shift Jobs to India’s GCCs?

esakal 

Updated on

Will US Companies Shift Jobs to India?: अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी'ने नवीन H-1B वर्क व्हिसा अर्जासाठी तब्बल $103,265 (सुमारे ९८.६५ लाख रुपये) अतिरिक्त शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सध्या लागू असलेला व्हिसा खर्च काही हजार डॉलर्सच्या घरात असताना, थेट १ कोटी रुपयांपर्यंतची ही शुल्कवाढ अमेरिकन कंपन्यांच्या गणितात मोठा बदल घडवून आणू शकते. यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत नेण्याऐवजी भारतातील केंद्रांमधूनच काम करून घेण्यावर भर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com