
Veterinary Science Career Opportunities: नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे मेडिकल क्षेत्रात करियर घडवण्याचे स्वप्न असते. एमबीबीएससह इतर अनेक मेडिकल कोर्सेसही उपलब्ध आहेत. जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल आणि त्यांच्यासाठी डॉक्टर होण्याची इच्छा ठेवत असाल, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, हे बहुतेक लोकांना माहित नसतं. चला, तर जाणून घेऊया