

Eligibility Criteria for Assistant Teacher Posts
Esakal
West Bengal Assistant Teacher Recruitment 2025: जर तुम्ही शिक्षक म्हणून करिअर करण्याचा विचार करत असाल, तर ही सुवर्णसंधी चा निश्चितच लाभ घ्या. राज्यातील प्राथमिक आणि कनिष्ठ मूलभूत शाळांमध्ये हजारो सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.