शिक्षण चिंतन : पाश्चात्त्य मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान

मॅस्लोची गरजसिद्धांत आणि उपनिषदातील पंचकोश यांचा तुलनात्मक वेध घेत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा भारतीय-पाश्चात्त्य समन्वय उलगडणारे चिंतन
मॅस्लोची श्रेणी की भारतीय पंचकोश?; व्यक्तिमत्त्व विकासाचे दोन अथांग प्रवाह! डॉ. मिलिंद नाईक यांनी मांडलेला सर्वांगीण शिक्षणाचा नवा दृष्टिकोन

मॅस्लोची श्रेणी की भारतीय पंचकोश?; व्यक्तिमत्त्व विकासाचे दोन अथांग प्रवाह! डॉ. मिलिंद नाईक यांनी मांडलेला सर्वांगीण शिक्षणाचा नवा दृष्टिकोन

Sakal

Updated on

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करताना पाश्चात्त्य मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान या दोन्ही परंपरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पाश्चात्त्य मानसशास्त्रात अब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांची श्रेणी मांडली, तर भारतीय तत्त्वज्ञानात तैत्तिरीय उपनिषदाने पंचकोशांची संकल्पना दिली. या दोन्ही संकल्पना भिन्न असल्या तरी मानवी विकासाकडे सर्वांगीण दृष्टीने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन समान आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com