UGC New Rules 2026
esakal
New UGC Guidelines for 2026: देशभरात नवीन यूजीसी कायद्याविरोधात निदर्शने होत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये भाजपच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. याशिवाय, बरेली शहर दंडाधिकारी (एडीएम) अलंकार अग्निहोत्री यांनी हा कायदा "काळा कायदा" असल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.