
Reasons Indian Students Prefer Europe for Studies: भारतीय विद्यार्थी फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसारख्या देशांमध्येही शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कॅनडा, यूके आणि अमेरिका याठिकाणी जात आहेत. पण युरोपमध्ये, खासकरून जर्मनी, फ्रान्स आणि आयर्लंडमध्येही विद्यार्थ्यांची संख्यामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये एक मोठा बदल झाला आहे.