Maharashtra Police Bharti 2025: पोलीस भरतीसाठी मुलींची उंची किती असावी लागते? जाणून घ्या वयोमर्यादा आणि पात्रता

Police Eligibility Criteria Women: महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न अनेक मुलींचं असतं. ही नोकरी केवळ प्रतिष्ठेची नाही, तर जबाबदारीचीही असते. तर चला, जाणून घेऊया की या भरतीसाठी महिलांची किमान उंची किती आवश्यक आहे
Police Eligibility Criteria Women
Police Eligibility Criteria WomenEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. महिला पोलीस भरतीसाठी सामान्य/ओबीसी/एससी उमेदवारांची किमान उंची 152 सेमी आणि अनुसूचित जमातीसाठी 147 सेमी असावी लागते.

  2. शैक्षणिक पात्रता म्हणून १२वी (HSC) उत्तीर्ण असणे अनिवार्य असून काही पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.

  3. वयोमर्यादा सामान्य महिलांसाठी 18 ते 25 वर्षे आणि OBC/SC/ST महिलांसाठी 18 ते 30 वर्षे आहे, तर शारीरिक चाचणीत 14 मिनिटांत 2.4 किमी धावणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com