

Gen-Z Post Office at IIT Delhi
Esakal
Gen-Z Post Office at IIT Delhi: भारतीय डोकं विभागाने युवकांना लक्षात घेऊन एक अभिनव पाऊल उचलत आयआयटी दिल्ली कॅम्पसमध्ये देशातील पहिले 'जेन- झी पोस्ट जुनी पोस्ट ऑफीसचे संपूर्ण रूपांतर करून त्याला आधुनिक, आकर्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा पद्धतीने सजवण्यात आले आहे. १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात आयआयटीचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऑफिस' सुरू केले आहे.