

Leadership Development at Dnyan Prabodhini School Aims to Build Confidence and Decision Making Skills Among Young Students
sakal
-जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
‘सामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला प्रेरणा देणे’ या तत्त्वज्ञानावर आधारित, उच्च क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित आणि भारतातील पहिल्या आणि मोजक्या शाळांपैकी एक असलेली, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला.
ही शाळा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सर्जनशीलता, चारित्र्य आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्याच्या उद्देशाने एक समृद्ध अभ्यासक्रम आणि सर्वांगीण शैक्षणिक वातावरण तयार करते. थोडक्यात, उच्च क्षमतांना भविष्यातील परिवर्तन घडवणारे नेतृत्व विकसित करण्यासाठीचे हे रोल मॉडेल आहे.