Team Spirit: सांघिक भावना

Team Spirit A Key to Success in Education and Life: एकट्याने नव्हे, एकत्र येऊनच यश! सांघिक भावनेचे महत्त्व जाणून घ्या
Why Team Spirit Matters in Student Development Building Unity Cooperation Leadership and Strong Teamwork Skills

Why Team Spirit Matters in Student Development Building Unity Cooperation Leadership and Strong Teamwork Skills

sakal

Updated on: 

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

आमच्या पिढीला गुरूंनी एक मंत्र शिकवला, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे इथे तुमची टीम जिंकणे याहून कशालाही जास्त महत्त्व नाही आणि आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला हाच संदेश देत आलो आहोत. तुमच्या टीमच्या यशात तुम्ही किती आणि कसा सहभाग करता, हे कायम लक्षात ठेवा. त्यावरच तुमचे खरे यश अवलंबून आहे. वैयक्तिक कामगिरी केली तरच टीमला मदत होते आणि विजय मिळण्याची शक्यता.

Loading content, please wait...