Ajit Pawar: नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीत कोणाला माहित? पवारांचा मिश्किल टोला, नंतर सारवासारव; नेमकं काय घडलं?

Ajit Pawar's Comment on Narhari Zirwal at Jan Samman Yatra Nashik : जन सन्मान यात्रेच्या पहिल्या दिवशी अजित पवारांचे स्वागत होत असताना कार्यकर्त्यांनी नरहरी झिरवाळ साहेब कुठे आहेत असा प्रश्न केला. यावेळी अजित पवारांनी नरहरी झिरवाळ यांच्या बाबत सूचक विधान केले
Ajit Pawar news
Ajit Pawar newsesakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरु झाली आहे. राज्यातील विविध पक्षांची यात्रा जोरात सुरु आहे. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आणि अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा सध्या चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आहेत. येवल्यात शेतकरी आणि पैठणी कामगारांसोबत चर्चा करण्याचा अजित पवारांचा कार्यक्रम आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत येवल्यात महिलांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवारांचा हजरजबाबीपणा दिसून येतो.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com