Andheri West Assembly Constituency: अमित साटम विरुद्ध अशोक जाधव

Andheri West Assembly Constituency Result: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात कडवी झुंज झाली आहे.
Andheri West Assembly Constituency
Andheri West Assembly ConstituencyESakal
Updated on

अंधेरी पश्चिम विधानसभा जागा ही महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी एक आहे. 2008 मध्ये झालेल्या हद्दवाढीनंतर संपूर्ण राज्यासह या जागेवर अनेक राजकीय बदल दिसून आले. ही जागा पुन्हा एकदा निवडणुकीच्या चर्चेचे केंद्र बनू शकते. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येथून मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्यानंतर समीकरणे बदलली आहेत. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या अमित साटम यांच्याविरोधात मविआचे उमेदवार अशोक जाधव हे मैदानात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com