Maharashtra Assembly Election 2024: निवडणूक आखाड्यात बंधू अन्‌ साडू

Maharashtra Assembly Election 2024: आशिष शेलार करणार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा..
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024sakal
Updated on

मुंबई : ‘‘हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे,’’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com