Ashti Assembly Election 2024 : आष्टी विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत विकास मुद्दे गेले अडगळीला

Ashti Vidhan Sabha Election 2024 : आष्टी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिकीट वाटपामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यामुळे प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची वारंवारता वाढली आहे.
Ashti Vidhan Sabha Election 2024
Ashti Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

पाटोदा : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या पासून चर्चेत राहिलेला आष्टी मतदार संघामध्ये महायुतीच्या तिकीट वाटपापासूनच गोंधळ सुरु होता. परिणामी तीनही मातब्बर नेत्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून देखील जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे आता प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असून विकासांच्या मुद्दे बाजूला राहत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com