
Maharashtra Politics: अचलपूर विधानसभा निवडणुकीचा चार वेळा गड राखणारे बच्च कडू यांना यावेळी पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून रिंगणात होते. पण राणा दांपत्यामुळेंच बच्चू कडू यांचा पराभव झाला असल्याची चर्चा आहे, मात्र बच्चू कडू यांनी यावर आता उत्तर दिले आहे.