
Bandra East Election Result 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी झिशान सिद्धीकी यांना कडवे आव्हान देत पराभूत केले आहे.