Bhor Assembly Election 2024 Result Live: शंकर मांडेकर यांनी मारली बाजी, संग्राम थोपटेंना धक्का !

Bhor Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha Nikal:अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भोरमधील मतदारांनी शंकर मांडेक यांना विजयी केले आहे.
Bhor Assembly Election 2024 Result Live: शंकर मांडेकर यांनी मारली बाजी, संग्राम थोपटेंना धक्का !
Updated on

Bhor Assembly Election 2024 result Marathi News: भोर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली यात मांडेकर यांचा विजय झाला असून त्यांना 126455 मते मिळाली असून संग्राम थोपटे यांना 106817 मते मिळाली आहेत. शंकर मांडेकर यांनी 19638 मतांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला आहे.

काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शंकर मांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होती. मात्र भोरमध्ये महायुतीत बंडखोरी करत रिंगणात उतरलेले शिवसेना (शिंदे) गटाचे कुलदीप कोंडे, भाजपचे किरण दगडे यामुळे भोर विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com