Harishchandra chavan: भाजपसाठी वाईट बातमी, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

Harishchandra chavan : भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
Harishchandra chavan
Harishchandra chavanesakal
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटील गल्ली क्रं.४ कॉलेज रोड, नाशिक या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेले आहे.

Harishchandra chavan
Asaduddin Owaisi : भाषण सुरु असतानाच ओवैसींना पोलिसांची नोटीस, सांगितले 'हे' कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com