Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता एक आठवडा उरला आहे. राजकीय पक्ष आपले दावे बळकट करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक लढवणारे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना निवडणुकीत मोठा दणका बसला आहे. .Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी हैद्राबादी भाषेत काढला ओवैसींचा चिमटा; म्हणाले- मेरे हैदराबादी भाई......ओवेसी सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत मंचावर असताना आणि एमआयएमचे उमेदवार फारुख शब्दी यांचा प्रचार करत असताना पोलिसांनी त्यांना ही नोटीस पाठवली होती.भाषणात कोणतेही भडकाऊ शब्द वापरू नका. असं नोटीसमध्ये म्हटले आहे. .Hindus Decreasing In Mumbai : मुंबईत हिंदूची संख्या झपाट्याने कमी होतेय ? जाणून घ्या अहवालात नेमके काय आले समोर .पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी यांना नोटीस बजावून त्यांच्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसी एकाच वेळी नोटीस वाचताना आणि मोबाईलवर बोलताना दिसले. तथापि, नोटीसमध्ये कोणत्याही विशिष्ट प्रकरणाचा उल्लेख नाही ज्यामध्ये ओवेसी यांनी त्यांच्या भाषणातून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले आहे..Dr.Babasaheb Ambedkar: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार होते, काॅंग्रेस नेत्याचा दावा, भाजपवाले म्हणाले.......दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली. हैदराबादी भाषेत मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधर को मता आना, इधर को तुम्हारा कोई काम नही है, असा टोला लगावला होता. .Eknath Shinde : गद्दार... गद्दार.... घोषणा देताच एकनाथ शिंदेंचा चढला पारा, ताफा रोखून काॅंग्रेस नेत्याच्या कार्यालयात घुसले अन्......देवेंद्र फडणवीस प्रचार सभेत म्हणाले की, हल्ली ते ओवैसीसुद्धा राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जातात. औरंगजेबाचं महिमामंडन केलं जातं. पण मला अशा लोकांना सांगायचं आहे, जो हिंदुस्थानचा सच्चा मुसलमान आहे, तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.