
Shankar Jagtap won Chinchwad Assembly Election 2024 final result live : विधानसभा निवडणूक बऱ्याच ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच चित्र दिसत असल्याने या निवडणूकीच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष होते.
दरम्यान, काही ठिकाणी बंडखोरांमुळे बहुरंगी लढती झाल्या. चिंचवडमध्येही असेच चित्र दिसते की काय असं वाटत होतं. मात्र, बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्याने चिंचवडमध्येही दुरंगी लढत झालेली दिसली.