Eknath Shinde: अंबादास दानवेंना रोखण्यासाठी भाजपची नवी खेळी? मोठी जबाबदारी देत एकनाथ शिंदेंना पुढे केलं
Mahayuti Legislative Council Leader: विधानपरिषद सभागृह नेतेपदावरून भाजपने नवी खेळी खेळली आहे. या पदासाठी भाजपने एकनाथ शिंदेंना पुढे केले आहे. यामुळे आता मविआची कोंडी होण्याची शक्यता आहे.
विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदावरून भाजपने मोठी खेळी केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.