Devendra Fadnavis or Eknath Shindesakal
Maharashtra Election 2024 Result
Maharashtra CM: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे म्हणाले, जनतेच्या मनात....
Eknath Shinde : आमच्या पक्षाने 90 ते 100 जागा लढवल्या असत्या आणि जास्त जागा निवडून आल्या असत्या असे विधान एकनाथ शिंदे यांनी आधी केले होते
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे मात्र यानंतर आता मुख्यमंत्रीपदावरून चर्चा रंगली आहे शिवसेना नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी काॅमन मॅन आहे, मी मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेची इच्छा आहे असं म्हटले आहे.