
Dhule Gramin Assembly Election 2024 Result: धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. असं जरी असलं तरी महाविकास आघाडी करून काँग्रेसचे कुणाल पाटील.
भारतीय जनता पार्टी कडून राघवेंद्र पाटील आणि अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. अशावेळी धुळेवासीय नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.