Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी
Updated on

ठाणे: भाजपने उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेत, ठाणे जिल्ह्यात सात उमेदवारांना संधी दिली. त्यात मनसे, शिवसेना शिंदे गट यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना संधी दिली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघामध्ये शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com