Mahayuti Cabinet Expansion: अखेर घोडं गंगेत न्हालं! उद्या मंत्रिमंडळ विस्तार, सेनेचे 'हे' १२ शिलेदार घेणार शपथ, बड्या नेत्यांची बस हुकली?

Mahayuti Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. तसेच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांची यादी समोर आली आहे. शिवसेनेकडून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काहींचा पत्ता कट करण्यात आहे.
Mahayuti Cabinet Expansion
Mahayuti Cabinet ExpansionESakal
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावर सस्पेन्स आहे. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबत मोठा अपडेट दिला आहे. १४ डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्ताराचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. शिवसेनेतील १२ नेते शपथ घेणार आहेत. तर काहींना संधी नाकारण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com