महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की मी आधी सीएम होतो पण मी स्वत:ला काॅमन मॅन समजत होतो पण आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू काॅमन मॅन आहे. सर्वसामान्य लोकांसाठी अजून जास्त काम करणार आहे, असे शिंदे म्हणाले.