Exit from film for politics now all attention of the Vijay assembly elections 2024sakal
Maharashtra Election 2024 Result
Assembly Elections 2024 : राजकारणासाठी चित्रपटातून ‘एक्झिट’; अभि‘नेता’ विजयचे सर्व लक्ष आता विधानसभा निवडणुकीकडे
आंध्र-तमिळनाडू या राज्यांमध्ये चित्रपट अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, ही बाब नवीन नाही.
- वॉल्टर स्कॉट
चेन्नई, ता. ७ : आंध्र-तमिळनाडू या राज्यांमध्ये चित्रपट अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश करणे, ही बाब नवीन नाही. विशेष म्हणजे, दिग्गज अभिनेत्यांचा राजकीय प्रवेश म्हणजे ते स्वत:चा पक्षच स्थापन करतात आणि अत्यंत गांभीर्याने राजकारणही करतात.