vinod tawde hitendra thakur
Maharashtra Election 2025 Result
FIR Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल
Vinod Tawde vs Hitendra Thakur: अखेर या प्रकरणी आयोगानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. दरम्यान, विरारमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटप केल्याप्रकरणी तावडे अडचणीत आल्यानं त्यांच्यावर गुन्हा नेमका कुठल्या कारणासाठी दाखल झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही.

