Maharashtra Assembly Election 2024 : खडकवासलामध्ये दोन तासात‌ साडेपाच टक्के मतदान; सकाळच्या टप्प्यात मतदारांच्या रांगा

Maharashtra Assembly Election 2024 : खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 5.44 टक्के मतदान झालेले आहे. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले.
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024Sakal
Updated on: 

खडकवासला, ता. २०: खडकवासला विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 5.44 टक्के मतदान झालेले आहे. मतदान केंद्र सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com