
Sharaddada Sonawane Junnar Assembly Election 2024 final result live : महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून आता आज निकाल हाती येत आहेत. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून जुन्नकडेही पाहिले जाते. जुन्नर शिरूर लोकसभा मतदार संघात मोडणारा मतदार संघ आहे.
या मतदारसंघात अन्य अनेक मतदारसंघांप्रमाणेच महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूकीच्या रिंगणात होते.