Tirora Assembly election 2024 : कैलास पटले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Tirora Vidhan sabha election 2024 : कैलास पटले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
मुंडीकोटा : राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पटले यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.