
Kothrud Assembly Election 2024 result Marathi News: कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पुण्याच्या पश्चिम भागात आहे. हे उपनगर प्रमुख आयटी पार्क आणि व्यावसायिक क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. भवानी पेठ मतदारसंघाचे विघटन झाल्यानंतर या मतदारसंघाची स्थापना झाली.