Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी हैद्राबादी भाषेत काढला ओवैसींचा चिमटा; म्हणाले- मेरे हैदराबादी भाई.....

Asaduddin Owaisi : भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Esakal
EsakalAsaduddin Owaisi
Updated on

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुमधडाका सुरु आहे. नेत्यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी हैदराबादी भाषेत टोला लगावत.. मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधर को मता आना, इधर को तुम्हारा कोई काम नही है, असा टोला लगावला आहे.

Esakal
Nawab Malik : निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना ईडीचा झटका ! ' हा' आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केली याचिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com