Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Assembly Election Voting 2024: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण, ज्येष्ठ मंडळींसह 100 वर्षांवरील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केंद्रावर सकाळापासून धाव घेतली.
Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह;  तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?
Updated on: 

विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण, ज्येष्ठ मंडळींसह 100 वर्षांवरील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केंद्रावर सकाळापासून धाव घेतली. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे.

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह;  तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?
Pune: खडकवासला दोन तासात‌ झालं तब्बल इतकं टक्के मतदान, मतदारांच्या रांगा
Loading content, please wait...