Amit Shah
Amit Shah esakal

Amit Shah : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला : अमित शहा

Shivaji Maharaj : समर्थ रामदासांचे पाऊल जिथे पडले ती ही पवित्र भूमी आहे. रामदासांनी गुलमीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले, असं अमित शहा म्हणाले.
Published on

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. भाजपचे स्टार प्रचारक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतील बत्तीस शिराळा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

तसेच समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की समर्थ रामदासांचे पाऊल जिथे पडले ती ही पवित्र भूमी आहे. रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा देण्याचे काम केले, असं अमित शहा म्हणाले.

Amit Shah
Amit Shah Kolhapur: देवेंद्र यांचे रक्षण मी करतो! अमित शहा यांनी दंड थोपटला, कोल्हापुरात कार्यकर्त्यांना दिला खास कानमंत्र
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com