Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Maharashtra Assembly Election : सरकारने सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे ज्या शाळा शनिवारी सुरु असतात अशाच शाळांचे कामकाज सुरु राहणार आहे.
school play
school playesakal
Updated on

राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यशासनाकडून निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे . शासनाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झाले आहेतय राज्यातील शाळांचे शिक्षकही या कामात असणारआहेत. त्यामुळे ज्या निवडणूक काळात ज्या शाळा भरवता जाऊ शकत नाही, अशा शाळांना 15 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

school play
Asaduddin Owaisi : भाषण सुरु असतानाच ओवैसींना पोलिसांची नोटीस, सांगितले 'हे' कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com