

महाराष्ट्रात भाजपच्या यशाचा एक मोठा भाग चंद्रशेखर बवनकुळे यांच्या नेतृत्वाला दिला जातो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकिट नाकारल्यानंतरही, २०२२ मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून बवनकुळे यांनी पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २८८ जागांवर व्यापक रणनीती आखून प्रचंड यश मिळवले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती कशी होती आणि विजयाची कारणे काय? याबाबत सविस्तर माहिती दिली.