Raosaheb Danve
Raosaheb Danve in a meeting with BJP leaders in Delhi to decide Maharashtra CMesakal

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Raosaheb Danve lobbying in Delhi: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हे आहेत. रावसाहेब दानवेंची दिल्लीतील धावपळ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावावर होणारी चर्चा, तसेच केंद्राच्या निर्णय प्रक्रियेतील गती यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे.
Published on

Maharashtra Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीने २३२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, महाविकास आघाडी ५० च्या आकड्यालाही गाठू शकली नाही. या विजयात भाजपने १३२ जागा जिंकत स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे नाव अग्रस्थानी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com