Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

Maharashtra Election Dharavi Constituency: विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीचा सामान्य नागरिकांना अनेकदा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
फाइल फोटो
फाइल फोटोesakal
Updated on

Maharashtra Election Dharavi Constituency : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीचा सामान्य नागरिकांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. याचं एक ताज उदाहरण मुंबईत पहायाला मिळालं आहे. यामध्ये उमेदवाराच्या प्रचारादरम्यान फटाके फोडल्यानं एक ९ वर्षाचा मुलगा गभीररित्या जखमी झाला आहे. या मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फाइल फोटो
आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com