Yogesh Yadav
Maharashtra Election 2024 Result
Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत
हरियानाच्या निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपनं महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला.
मुंबई : हरयानाच्या निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपनं महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला. पण यानंतर आता महाराष्ट्रात काय होईल? हरयानासारखीचं स्थिती महाराष्ट्रात होईल की महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा नवा धक्का देणार? याबाबत भाष्य केलं आहे. स्वराज संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांनी यावर भाकीत केलं आहे.