
Maharashtra Political News: महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठला असून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू आहेत. गृह मंत्रालयासह महत्त्वाची खाती कोणाला मिळणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खातेवाटपाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.